Saptashrungi Devi | सप्तशृंगी देवी | Vani | Nasik

देवीच्या साडेतीन शक्ति पीठातील हे अर्धे पीठ. आख्यायीकांनुसार देवीचा हात येथे पडला होता. सप्तशृंगी डोंगर समुद्रसपाटीपासुन अंदाजे 4500 फुट उंच आहे. डोंगराच्या मधोमध कपारीत असलेल्या गुहेत महिरप कोरलेला आहे याच महिरपामध्ये सप्तशृंगी देवीची अष्टदशभुजा असलेली शेंदुरचर्चीत 8 ते 8.30 फुट उंचीची मुर्ति कोरलेली आहे. सप्तशृंगी गावातुन वर देवीच्या मुर्तिपर्यंत अंदाजे 450-500 पाय-या आहेत या पाय-या पवित्र मानतात

MAHALAXMI | महालक्ष्मी (अंबाबाई) | KOLHAPUR

नमो देव्येै महा देव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम्।।    ||सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके|| ||शरण्ये त्र्यंम्बके गौरी,नारायणी नमोस्तुते||                     कोल्हापूर येथे असलेले महालक्ष्मी चे मंदिर हे 7 व्या शतकातील असुन स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे हेमाडपंथी रचना असलेल हे मंदिर